नमस्कार
मित्रहो मी श्री.रवींद्र हिवाळे आपल्या शाळांचे बोनाफाईड तयार करण्यासाठी Access2010 मध्ये हे तयार केलेले आहे काही अडचणी आल्यास संपर्क साधा मो.नं.८००७०६४०१६
बोनाफाईड
Dwonlod करण्यासाठी खालील Dwonlod वर किल्क करा
👇
Dwonlod
कृती :या मध्ये १४०१ पर्यंत कोरे बोनाफाईड जनरल रजिस्टर नं तयार केलेले आहे त्यामध्ये वरचे नं पर्यंत करायचे असल्यास जोपर्यंत तुमच्या प्रथम वर्गाचा जनरल रजिस्टर नं येत नाही तोवर नं २ च्या कॉलंम मध्ये १ टाकून ADD बटण वर किल्क करत चला
सर्च इंजन : मुलाचे नाव टाकल्यास बोनाफाईड सर्च होते
धन्यवाद
|
बोनाफाईड
Subscribe to:
Posts (Atom)
No comments:
Post a Comment